
REKHA
ESAKAL
बॉलिवूडच्या 'उमराव जान' म्हणजेच अभिनेत्री रेखा यांच्या आयुष्याची प्रेक्षकांमध्ये कायम चर्चा राहिली. त्यांच्या चित्रपटांइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यदेखील चर्चेत राहिलं. रेखा यांचा आज वाढदिवस. त्या ७१ वर्षांच्या झाल्या. मात्र आजही त्यांच्या चाहत्यांच्या संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांच्या लोकप्रियतेत तसूभरही कमतरता आलेली नाही. त्यांचं लग्न, अफेअर्स तर चर्चेत असतातच. मात्र त्यासोबत चर्चिला जातो तो त्यांचा बांद्रा येथील बंगला. या बंगल्यात त्या एका व्यक्तीसोबत राहतात. तर त्यांच्या बंगल्यात बेडरूममध्ये त्यांच्या नोकरांनादेखील प्रवेश दिला जात नाही. असं का? वाचा रेखा यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी.