
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक गाजलेला सिनेमा म्हणजे हम आपके है कौन ? माधुरी आणि सलमानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा क्लासिक सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील प्रत्येक पात्र गाजलं. त्यातीलच एक लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे रिटाचं. प्रेमच्या सतत मागे असलेली रिटा अनेकांना आवडली होती. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आता काय करते जाणून घेऊया.