
BOL KAFFARA
ESAKAL
फिल्म एक दीवाने की DEEWANIYAT मधील गाणं “बोल कफ़्फ़ारा क्या होगा” रिलीज झालं आहे. रिलीज होताच हे गाणं आपल्या देखण्या व्हिज्युअल्समुळे आणि मनाला भिडणाऱ्या सुरांमुळे चर्चेत आलं आहे. या गाण्यात सोनम बाजवा आणि हर्षवर्धन राणे दिसत आहेत. हे गाणं मोहब्बत, वेदना आणि वेडाची कहाणी सुंदर पद्धतीने मांडतं. या गाण्यासाठी रेमो डिसूझाने सोनमचं कौतुक केलंय.