Singer Prabhakar Karekar: बाणेदार आणि धारदार आवाजाचा धनी हरपला, शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकरांचं निधन
Prabhakar Karekar Passes Away: प्रख्यात शास्त्रीय पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते केवळ गायक म्हणून नव्हे तर एक संगीत शिक्षक म्हणूनही ओळखले जात होते.
प्रख्यात शास्त्रीय पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते केवळ गायक म्हणून नव्हे तर एक संगीत शिक्षक म्हणूनही ओळखले जात होते.