MARATHI DIRECTOR NITIN BORKAR PASSES AWAY
esakal
Marathi Film Industry Mourns the Demise of Director Nitin Borkar: मराठी मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 18 जानेवारी 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरलाय.