Renukaswamy Murder Case : 'या' अभिनेत्याचा तुरुंगात शाही पाहुणचार; चहा पिताना, सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल

Renukaswamy Murder Case : तुरुंगातील दर्शनला पाहुणचारप्रकरणी सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Actor Darshan
Actor Darshanesakal
Updated on
Summary

जेलरने परवानगी दिली तरच दर्शनला भेटता येते. तपासात सर्व काही बाहेर येईल. मोबाईल वापरण्याची परवानगी कोणी दिली? त्याला सिगारेट कशी मिळाली? याची चौकशी केली जाईल.

बंगळूर : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खूनप्रकरणी (Renukaswamy Murder Case) तुरुंगात असलेला अभिनेता दर्शन (Actor Darshan) याला शाही वगणूक देण्यात येत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर परप्पन अग्रहाराच्या सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com