Rimi Sen On Quitting Bollywood
esakal
हंगामा, 'धूम' आणि 'फिर हेराफेरी' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली अभिनेत्री रिमी सेन एका काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नावांपैकी एक होती. यशाच्या टप्यावर असतानाच तिने अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या निर्णयाबाबत सांगितलं आहे.