1973 साली प्रदर्शित झालेला 'बॉबी' चित्रपटातील एका सीनमध्ये दिवंगत ऋषी कपूर हे नग्न अवस्थेत होते. त्या सीनमध्ये त्यांनी नितंब दाखवले होते. 70 च्या दशकामध्ये कोणत्याही अभिनेत्रीला असा बोल्ड सीन देणं फार अवघड होतं. त्यामुळे या इंटिमेंट सीनला अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला.