छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

ZEE MARATHI POPOLAR COUPLE COMEBACK:Mझी मराठीवरील गाजलेल्या जोडीची पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत एंट्री होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झालेत.
SHIV GAURI ENTRY ON ZEE MARATHI

SHIV GAURI ENTRY ON ZEE MARATHI

ESAKAL

Updated on

छोट्या पडदा हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जवळचं माध्यम आहे. एकदा मालिकेत दिसलेल्या कलाकाराला प्रेक्षक सहसा विसरत नाहीत. त्यात एखादी जोडी तर प्रेक्षकांच्या मनात भरली असेल तर त्यांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता अशीच एक लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जोडी आहे शिव आणि गौरी यांची. शिव - गौरी ही नावं घेतली तरी प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभी राहते 'काही दिया परदेस' ही मालिका. आता हेच प्रेक्षकांचे आवडते कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते कोणत्या मालिकेत दिसणार आहेत?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com