खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

RITEISH DESHMUKH DANCE IN RAJA SHIVAJI SUCCESS PARTY: 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यामुळे रितेश देशमुख सोशल मीडियावर ट्रोल होतोय.
riteish deshmukh

riteish deshmukh

esakal

Updated on

आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय मराठी कलाकार रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचंही कौतुक मिळालं. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ४ आठवड्यात तब्बल १०२ कोटींची कमाई केली. त्यामुळे रितेशने काही दिवसांपूर्वीच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. आता या पार्टीतील एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. आणि या व्हिडीओवरून अनेक नेटकरी रितेशला ट्रोल करत आहेत. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. असं काय आहे या व्हिडिओमध्ये?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com