रितेश असं काय बोलला की, भर कार्यक्रमात जेनिलियाला थेट रडू कोसळलं, Viral Video

RITEISH DESHMUKH’S EMOTIONAL WORDS MAKE GENELIA D’SOUZA: मुंबईत पार पडलेल्या ‘राजा शिवाजी’ ट्रेलर लॉन्च सोहळ्यात रितेश देशमुख यांनी जिनिलीयाचे भरभरून कौतुक केले. तिच्या मेहनतीचा उल्लेख करताच जिनिलीया भावूक झाली आणि तिला रडू कोसळले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH MAKES GENELIA CRY VIRAL VIDEO: 'राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिषेक बच्चन, रितेश, जिनिलीया, विद्या बालन, संजय दत्त, महेश मांजेरकर, जितेंद्र जोशी या कलाकरांनी हजेरी लावली होती. तसंच संगीतकार अजय-अतुल सुद्धा उपस्थित होती.'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com