RITEISH AND GENELIA HAPPY MARRIAGE SECRET REVEALED
esakal
RITEISH AND GENELIA HAPPY MARRIAGE SECRET REVEALED: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांचं आवडतं कपल सुद्धा हे दोघेच आहे. अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी दोघे प्रेम व्यक्त करताना पहायला मिळतात. जवळपास दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. दरम्यान अशातच त्यांनी एका मुलाखतीत जोडीदार कसा असावा? याबद्दल आपलं मत व्यक्त केलय.