RITEISH RECALLS GENELIA’S FIRST MEETING WITH VILASRAO DESHMUKH
esakal
GENELIA DESHMUKH’S CASUAL GREETING TO VILASRAO DESHMUKH LEFT RITEISH SHOCKED AT VARSHA BUNGALOW: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी रितेश आणि जेनिलिया यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दोघांचं प्रेम पाहून सगळ्यांनाच कौतूक वाटतं. सिनेसृष्टीतील आवडतं कपड म्हणून चाहते दोघांकडे पाहतात. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नापूर्वी अभिनेत्री जेनिलिया रितेशच्या घरी मैत्रीण म्हणून येत होती. त्यावेळीचा एक किस्सा नुकताच रितेशनं शेअर केलाय.