‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

RITEISH DESHMUKH SAYS I LOVE YOU BAIKO TO GENELIA IN VIRAL VIDEO: रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूझाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘I Love You Baiko’ म्हणणाऱ्या रितेशवर जेनिलिया रुसल्याचं पाहायला मिळत असून चाहत्यांनी त्यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.
Riteish Deshmukh Genelia viral video I love my wife

Riteish Deshmukh and Genelia D'Souza viral video reaction

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH AND GENELIA DSOUZA FUNNY COUPLE VIDEO GOES VIRAL: महाराष्ट्राचं लाडकी जोडी म्हणजे रितेश-जेनिलिया. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. दोघांकडे कपल्स गोल म्हणून पाहिलं जातं. रितेश-जेनिलिया नेहमीच मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल, एकमेकांच्या मैत्रीबद्दल सांगत असतात. अनेक वेळा ते मजा-मस्ती करणारे व्हिडिओ सुद्धा शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी एक खास मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. यात रितेश 'I Love You' म्हणूनही जेनिलिया त्याच्यावर रुसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com