Marathi Vahini Genelia Stuns in Simple Purple Saree Viral Video
esakal
सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनिलियाला ओळखलं जातं. महाराष्ट्राची वहिनी म्हणून सुद्धा जेनिलिया प्रसिद्ध आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या लाडक्या जोडीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.