Riteish-Genelia: 'फक्त मीच म्हातारा होतोय आणि तू...' जेनिलियासाठी रितेशची हटके पोस्ट, म्हणाला...'सुपर मॉम...'

RITEISH DESHMUKH BIRTHDAY POST FOR GENELIA:बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनिलिया देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Riteish Deshmukh and Genelia D'Souza smiling together in a family photo

RITEISH DESHMUKH BIRTHDAY POST FOR GENELIA

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH FUNNY MESSAGE FOR GENELIA: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनिलिया देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केलय. या पोस्टमध्ये रितेशने जेनिलियाचे तिच्या कुटुंबीयांसोबतेच काही खास क्षण तसंच कधी न पाहिलेले फोटो शेअर केलेत. तसंच यावेळी त्याने विनोदी शैलीत पत्नीचं कौतुक केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com