भाऊ आला परत ! अखेर बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला होणार रितेश देशमुखचा कल्ला

Riteish Deshmukh is back as a host for bigg boss marathi show : ग्रँड फिनालेसाठी रितेश भाऊ सज्ज
Riteish Deshmukh
Riteish Deshmukhesakal
Updated on

बिग बॉस मराठीचं यंदाचं सीझन विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनचं वेगळं ठरतय. टीआरपीच्या उच्चांक तर या सीझनने गाठलाच पण यंदा १०० नाही तर ७० दिवसांत हा कार्यक्रम निरोप घेणार आहे. त्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांची नाराजी दिसून येत आहे. यातच यंदाच्या सीझन गाजवलं ते विकएन्डच्या भाऊच्या धक्क्याने. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखचा भाऊचा धक्का यावर्षी चांगलाच गाजला. मात्र रितेशमुळे देखील प्रेक्षक नाराज झाले. गेल्या काही विकएन्डपासून भाऊच्या धक्क्यावर रितेश दिसत नसल्याने प्रेक्षक भाऊच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com