

Deepshikha Deshmukh Viral Post
esakal
Marathi Entertainment News : सेलिब्रिटी कपल रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची दोन्ही मुलं त्यांच्या संस्कारासाठी प्रसिद्ध आहे. अनेकजण त्यांचं कौतुक करतात. रियान राहीलचं नाही तर देशमुख कुटूंबातील सगळ्यांचं मुलांवर चांगले संस्कार आहेत. नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे.