RITEISH DESHMUKH VIRAL VIDEO
Esakal
RITEISH DESHMUKH SEEKS BLESSINGS AT DAGADUSHETH TEMPLE: रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सिनेमाने दोन दिवसात कोट्यवधीची कमाई केली आहे. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. दरम्यान सिनेमाच्या यशानंतर रितेशनं पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. सध्या त्याचा दर्शन घेतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.