' तू माझी ताकद आहेस...' रितेशची जेनिलियासाठी खास पोस्ट, म्हणाला...'बायको, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो'
Riteish Deshmukh’s emotional birthday message for Genelia: अभिनेता रितेश देशमुख याने जेनिलियाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्या दोघांचे जुन्या फोटोसह त्याच्या जेनिलियाप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्यात.
Riteish Deshmukh’s emotional birthday message for Geneliaesakal