Riteish Deshmukh emotional post for father Vilasrao Deshmukh
esakal
VILASRAO DESHMUKH DEATH ANNIVERSARY RITEISH EMOTIONAL INSTAGRAM POST: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो भावुक झाला होता. रितेशनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण वाहिली.