Riteish-Genelia Story
ESAKAL
BHAGYASHREE SHARES CUTE STORY ABOUT RITEISH AND GENELIA: रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा राजा शिवाजी सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या दोघे या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँन्चवेळी अनेक मराठी कलाकरांनी हजेरी लावलेलं पहायला मिळालं. यावेळी अभिनेत्री भाग्यश्रीनं रितेश आणि जेनिलीया यांचा शुटिंगवेळचा किस्सा शेअर केलाय.