"Table For Two, Chair For One" रितेश जिनिलियाचा फोटो व्हायरलच होताच नेटकऱ्यांना आठवला राहुल गांधींनी सांगितलेला राजीव-सोनिया गांधींचा किस्सा

RITESH DESHMUKH GENELIA VIRAL VIDEO: रितेशच्या मांडीवर बसलेल्या जिनेलियाचा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांना राहुल गांधींनी सांगितलेली आई-वडिलांच्या किस्साची आठवण झाली.
RITESH DESHMUKH GENELIA VIRAL VIDEO

RITESH DESHMUKH GENELIA VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

TABLE FOR TWO CHAIR FOR ONE: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिनिलिया चक्क रितेशच्या मांडीवर बसलेलं पहायला मिळतय. दोघांचा हा रोमँटिक आणि क्युट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पंरतु या फोटोची चर्चा होण्यामागे वेगळंच कारण आहे.

Loading content, please wait...