दोन किंवा अडीच नाही 'इतक्या' तासांचा असणार रितेशचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट; किती झालं ॲडव्हान्स बुकिंग?

RAJA SHIVAJI MOVIE RUNTIME:रितेश देशमुख अभिनित 'राजा शिवाजी' हा चित्रपट किती तासांचा असणार आहे याबद्दल आता माहिती समोर आलीये.
raja shivaji runtime

raja shivaji runtime

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी'या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे प्रेक्षक डोळे लावून बसलेत. आपल्या राजाची कहाणी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला सगळे सज्ज झालेत. ट्रेलर पाहिल्यानंतर तर ही उत्सुकता आणखीनच वाढलीये. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख छत्रपतींची भूमिका साकारणार आहे, सोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे. तर अभिनेत्री जिनिलिया सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट किती तासांचा आहे ठाऊक आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com