मानधन वाढवून मागितलं अन् नाटकातून काढलं! ‘आमने सामने’मधून रोहन गुजर, केतकी पालव रिप्लेस; म्हणाले…'शेवटचं गुडबायही करता आलं नाही ’

ROHAN GUJAR KETAKI PALAV REVEAL REASON BEHIND PLAY EXIT: ‘आमने सामने’ या मराठी नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मानधन वाढवून मागितल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगत त्यांनी शेवटचा प्रयोग करता न आल्याची खंत व्यक्त केली.
ROHAN GUJAR AND KETAKI PALAV REACT TO SUDDEN REPLACEMENT

ROHAN GUJAR AND KETAKI PALAV REACT TO SUDDEN REPLACEMENT


esakal

Updated on: 

AAMNE SAAMNE MARATHI PLAY CAST CHANGE CONTROVERSY: मराठी रंगभूमीवर अशी अनेक नाटकं आहेत, जी वर्षानुवर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. नाटकातील कलाकारांसाठीही ते नाटक त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेलं असतं. अशातच, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आमने सामने’ या नाटकात लीना भागवत, मंगेश कदम यांच्यासह अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव मुख्य भूमिकेत होते. मात्र, आता त्यांना अचानक नाटकातून काढण्यात आलं आहे. तसंच, अचानक बाहेर काढल्यामुळे शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com