"मला ही मालिका मिळू दे कारण..." रोहित परशुरामने 'कृष्णाईच्या लेकी'साठी मारुतीरायाकडे का केली होती प्रार्थना?

KRUSHNAICHYA LEKI AUDITION : 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित परशुराम याने त्याच्या ऑडिशनची गोष्ट सांगितली आहे.
rohit parshuram

rohit parshuram

esakal

Updated on

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम 'कृष्णाईच्या लेकी' या नव्या मालिकेतून ‘शंकर’ हे दमदार पात्र साकारताना दिसणार आहे . या भूमिकेच्या तयारीबद्दल, रोहितने काही किस्से सांगितले. " कमळी च्या सेटवर मी आदित्यला, म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं. आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या. मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक राऊंड्स ऑफ ऑडिशन्स झाले, सीन वर्क झालं आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com