Upcoming Movie : संस्कृती आणि थ्रिलरचं अनोखं मिश्रण असलेला रुखवत सिनेमाचं Motion Poster Out !

Rukhawat Movie Motion Poster Out : संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची मुख्य भूमिका असलेल्या रुखवत सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस रिलीज करण्यात आलं.
Rukhwat Marathi Movie
Rukhwat Marathi Movieesakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच महाराष्ट्राची संस्कृती आणि त्यावर भाष्य करणारा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे रुखवत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com