DEEPALI SAYYED REACTION TO RUPALI CHAKANKAR POST
esakal
DEEPALI SAYYED REACTION TO RUPALI CHAKANKAR POST: राजकीय नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावासह फोटो, ओळख, वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याच्या विशिष्ट पद्धतीची ट्रेडमार्क नोंदणी केल्याची घोषणा करत यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत असून, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.