PRATHAMESH LAGHATE & MUGDHA VAISHAMPAYAN SHARE HAPPY NEWS:
esakal
Prathamesh Laghate & Mugdha Vaishampayan Buy New Innova Crysta: मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध जोडी मुंग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघेही सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोमधून चर्चेत आले. दोघांच्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलय. दोघांचा हसरा चेहरा, आणि साधा स्वभाव हे चाहत्यांना प्रचंड भावतं. या जोडप्याचं नेटकरी भरभरुन कौतूक करताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच आता मुग्धा आणि प्रथमेशनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.