SA RE GA MA PA
esakal
AVADHOOT GUPTE ANNOUNCES NEW SEASON SA RE GA MA PA: मराठी संगीतप्रेमींसाठी वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी आहे. कारण गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांने चाहत्यांना एक खास सप्राईज दिलं आहे. महाराष्ट्रात घराघरात पोहचलेला 'सा रे ग म प' हा संगीत रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.