PRAAPTI REDKAR DANCE VIDEO
esakal
PRAAPTI REDKAR DANCES TO TRENDING FIRI FIRI NAACH PORI SONG: अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात सुद्धा राहते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध ट्रेडिंग गाण्यावर व्हिडिओ सुद्धा बनवत असते. अशातच आता प्राप्तीनं एक भन्नाट व्हिडिओ शेअर केलाय.