
Sabar Bonda trailer and highlights
esakal
दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ हा चित्रपट आता भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी देशभरात या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने यंदाच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार पटकावून नवा इतिहास रचला.