Gulkand Film Interview : 'गुलकंद'मध्ये मुरलेल्या प्रेमाची गोष्ट!

मुलाखत : सचिन मोटे सचिन मोटे हे एक प्रतिभावान लेखक आहेत. त्यांनी आजवर अनेक नाटकांबरोबरच टीव्ही मालिका आणि चित्रपट लिहिले आहेत. . आता त्यांचा नवा चित्रपट 'गुलकंद' १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन मोटे यांच्याशी केलेली ही खास बातचीत…
Gulkand Film
Gulkand Filmesakal
Updated on

सचिन मोटे हे एक प्रतिभावान लेखक आहेत. त्यांनी आजवर अनेक नाटकांबरोबरच टीव्ही मालिका आणि चित्रपट लिहिले आहेत. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. आता त्यांचा नवा चित्रपट 'गुलकंद' १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया, सचिन गोस्वामी तसेच सचिन मोटे यांनी केली आहे. सचिन मोटे यांची ही कथा आहे आणि त्यांनीच पटकथा लिहिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन मोटे यांच्याशी केलेली ही खास बातचीत…

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com