

Senior Critic Shocking Revealation About Sholay Which Contrast Sachin Pilgaonkar Claims
Bollywood News : शोले...अजूनही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा क्लासिक सिनेमा. या सिनेमाच्या मेकिंगच्या अनेक कथा प्रचलित आहेत. या सिनेमाच्या मेकिंगविषयी खास पुस्तकही लिहिलं गेलं आहे. तर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात या सिनेमाविषयीच्या अनेक घटना लिहिल्या आहेत.