सचिन पिळगांवकर झाले 'डॉक्टर', महागुरूंना मिळाला अनोखा सन्मान, पोस्ट Viral

SACHIN PILGAONKAR RECEIVES HONORARY DOCTORATE FROM ITM UNIVERSITY: अभिनेते सचिन पिळगांवकर यांना ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरकडून D.Litt. Honoris Causa ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
SACHIN PILGAONKAR

SACHIN PILGAONKAR

esakal

Updated on: 

WHY DID SACHIN PILGAONKAR RECEIVE THE D LITT HONORARY DEGREE: सचिन पिळगांवकर यांनी अभिनयासह निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, गायन अशा विविध क्षेत्रातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा तर आजही तितक्याच आवडीनं पाहिला जातो. दरम्यान अशातच सचिन पिळगांवकर यांना डॉक्टर या पदवीनं सन्मानित करण्यात आलय. जाणून घेऊया...

Loading content, please wait...