सचिन पिळगांवकर यांच्या आयुष्यात सुप्रियाआधी होती दुसरी मुलगी, जीवापड प्रेम असूनही 'या' कारणामुळे अधुरी राहिली कहाणी

SACHIN PILGAONKAR AND SARIKA LOVE STORY: अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
SACHIN PILGAONKAR LOVE STORY

SACHIN PILGAONKAR LOVE STORY

esakal

Updated on: 

WHY DID SACHIN PILGAONKAR AND SARIKA SEPARATE: सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांचं आवडतं कपल आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांच्या लग्नाला आता ४१ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु सुप्रिया आधी सचिन पिळगांवकर यांच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी होती. ते तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. परंतु काही वैयक्तिक कारणास्तव त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

Loading content, please wait...