माझ्यासाठी थांबू नकोस, मी आता... सचिन यांनी सांगितली लक्ष्मीकांत यांची 'नवरा माझा नवसाचा' दरम्यानची आठवण

Sachin Pilgaonkar Recalls Laxmikant Berde Memorable Words and Behind The Scenes Story From Navra Maza Navsacha Marathi Film: अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे. जेव्हा ते 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटासाठी त्यांना भेटायला गेले होते.
sachin pilgaonkar on laxmikant berde

sachin pilgaonkar on laxmikant berde

esakal

Updated on: 

लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवला. त्यांनी आपल्या चित्रपटांनी अनेकांचं बालपण समृद्ध केलं. त्यांची विनोद करण्याची आणि समोरच्यांकडून करून घेण्याची अनोखी पद्धत सगळ्यांनाच भावली. त्यांच्या चित्रपटात एक व्यक्ती ठरलेला असायचा तो म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटच अपूर्ण होते. मात्र लक्ष्मीकांत यांनी फार लवकर या जगाचा निरोप घेतला. सचिन त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत यांना भेटायला गेले होते, तेव्हा लक्ष्मीकांत त्यांना काय म्हणालेले हे त्यांनी मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com