'टीव्ही माध्यम कमी दर्जाचं वाटायचं' रिमा लागूंच्या मालिकेसाठी आलेली ऑफर सचिन पिळगांवकरांनी नाकारली होती, म्हणालेले...

SACHIN PILGAONKAR ON TELEVISION INDUSTRY:सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सुरुवातीला टीव्ही माध्यम कमी दर्जाचं वाटत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. मात्र मित्रांच्या आग्रहामुळे त्यांनी ‘तू तू मैं मैं’ मालिकेचं दिग्दर्शन केलं आणि ही मालिका प्रचंड गाजली.
SACHIN PILGAONKAR

SACHIN PILGAONKAR

Esakal

Updated on

TU TU MAIN MAIN DIRECTOR SACHIN PILGAONKAR: सचिन पिळगांवकर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते या सगळ्या गोष्टी सचिन पिळगांवकर सांभाळतात. त्यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलय. त्यांनी फक्त सिनेमेच नाहीतर मालिकेत सुद्धा आपल्या कामाची छाप पाडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com