

Bigg Boss Marathi Season 6 Contestant Sagar Karande
Esakal
BiggBoss Marathi Member : "चला हवा येऊ द्या "च्या माध्यमातून आजवर घराघरा मध्ये हास्य पसरवणारा सागर कारंडे आता बिगबॉस मराठीच्या घरात दिसणार आहे. मराठी बिग बॉस सिझन ६ मधील नव्या सदस्यांपैकी तो एक असून, त्याच्या सहभागामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.