

Sahkutumb Sahparivar Fame Actress Revealed About Her Divorce
esakal
Marathi Entertainment News : सध्या घटस्फोटाचं वाढतं प्रमाण नवीन राहिलं नाही. गेल्या काही काळात अनेक कलाकार त्यांच्या पार्टनरपासून विभक्त झाले. मराठा इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीनेही तिच्या घटस्फोटाविषयी नुकताच खुलासा केला. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.