'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

‘KAMALI’ FAME Sai Kalyankar OPENS UP ABOUT PAINFUL DELIVERY: Kamali फेम Sai Kalyankar हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या गरोदरपणातील आणि बाळंतपणातील भावनिक अनुभवांबद्दल खुलासा केला. १४ तास कळा सोसल्यानंतर तिची सीझर डिलिव्हरी झाल्याचं सांगताना ती भावुक झाली.
 Sai Kalyankar OPENS UP ABOUT PAINFUL DELIVERY

Sai Kalyankar OPENS UP ABOUT PAINFUL DELIVERY

esakal

Updated on

Sai Kalyankar SHARES EMOTIONAL PREGNANCY EXPERIENCE: गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शारिरीक आणि मानसिक दोन्ही बदल असतात. यावेळी महिलांना आहार, काळजी, मानसिक आधार या सगळ्याची खूप गरज असते. दरम्यान अशातच आता कमळी मालिकेतील अभिनेत्रीनं तिच्या प्रेग्नेंसीचा अनुभव शेअर केलाय. तसंच बाळाच्या जन्मानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल तिने सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com