SAI MANJREKAR
esakal
SAI MANJREKAR UPCOMING BOLLYWOOD PROJECT: सई मांजरेकरने प्रत्येक भूमिका स्वत:च्या मेहनतीने आणि क्षमतेने साकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. हिंदीसह दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता सई आगामी 'इकाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकास बहल निर्मित आणि राजसिंह चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात ती राघव जुयालसोबत झळकणार आहे.