आमरण सिनेमातील भूमिकेसाठी साई पल्लवीला मिळालं इतकं मानधन ; या कलाकारांच्याही मुख्य भूमिका

Sai Pallavi Fees For Amaran Movie : अभिनेत्री साई पल्लवी आमरण या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमासाठी तिला किती मानधन मिळालं जाणून घेऊया.
Amran
AmranEsakal
Updated on

Entertainment News : साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीची आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री साई पल्लवी कायमच चर्चेत आहे. साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या सिनेमात दिसणार आहे. तिच्या या आगामी प्रोजेक्टची चर्चा सगळीकडे आहेच पण 31 ऑक्टोबरला साई पल्लवीचा आमरण हा सिनेमा रिलीज होतोय. राजकुमार पेरियास्वामी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून शिवा कार्तिकेयन हा अभिनेता या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com