आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. ब्युटीफुल अभिनेत्री सई हिचा वाढदिवस. सईनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. परंतु सईच्या करिअरच्या सुरुवातीचा काळ फार कठीण आणि प्रेरणादायी होता.