SAI TAMHANKAR SLAMS AWARD SHOWS
esakal
SAI TAMHANKAR SLAMS AWARD SHOWS: सई ताम्हणकर हिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. ती नेहमीच तिच्या बिनधास्तपणामुळे ओळखली जाते. तिच्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. सई तिचे मत नेहमीच निर्भीडपणे मांडताना पहायला मिळतेय. अशातच आता तिने एका महत्त्वाचं मुद्द्यावर परखड मतं माडलंय. पुरस्कार सोहळ्यात नेहमीच मराठी कलाकरांना दुय्यम वागणुक दिली जाते असं तिने म्हटलंय.