उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

SAI TAMHANKAR ON BECAME A MOTHER: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हाणकरण हिने आई होण्याबद्दल भाष्य केलंय.
SAI-TAMHANKAR

SAI-TAMHANKAR

esakal

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. चित्रपटांसोबतच सई तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्यासाठीही ती नेहमीच तिची मतं परखडपणे मांडताना दिसते. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईने आई होण्याबद्दल भाष्य केलंय. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय आणि खूप मोठा टप्पा असतो. काही स्त्रियांना मातृत्व अनुभवायचं असतं तर काहींना मुलं नको असतात. त्या आपल्याला मूल नको हे ठामपणे सांगताना दिसतात. आता सईनेदेखील मातृत्वाबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com