
Bollywood Entertainment News : अभिनेता सैफ अली खानवर आज एका चोराने चाकूने हल्ला केल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सैफवर एकूण सहा वार करण्यात आले आहेत. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.