काही महिन्यापूर्वी अभिनेता सैफ अली खानवर चोराने चाकू हल्ला केला होता. कडक सुरक्षा असतानाही घराच चोर घुसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. या हल्ल्यात सैफ थोडक्यात बचावला होता. पत्नी करीना कपूर या हल्लामुळे प्रचंड घाबरली होती. दरम्यान आता या हल्लानंतर करीनाबाबत एक धक्कादायक घटना घडली होती. याबाबत अभिनेता रोनित रॉय याने खुलासा केलाय.