
मुंबईत अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराचा माग काढला असून, या प्रकरणात संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र सीसीटीव्ही तपासले असता हा आरोपी चप्पल चोर असल्याचे समोर आले आहे.