मी जखमी अवस्थेत जमिनीवर... चाकू हल्ल्याबद्दल पहिल्यांदाच बोलला सैफ अली खान; म्हणाला- जिथून घरात कुणी येऊ शकतं अशा जागा...

SAIF ALI KHAN FINALLY TALKED ON GETTING ATTACKED AT HOME: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता. तेव्हा नेमकं काय घडलेलं हे त्याने एका मुलाखतीत सांगितलंय.
saif ali khan

saif ali khan

ESAKAL

Updated on

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा बॉलिवूडचा नवाब असलेला लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळं करताना दिसतो. कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेला सैफ सगळ्यांशी कायम अदबीने वागताना दिसतो. मात्र काही महिन्यांपूर्वी सैफवर चाकू हल्ला झाला होता. एक अज्ञात इसम त्याच्या घरात घुसलेला आणि थेट त्याच्या मुलांच्या रूममध्ये पोहोचला होता. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सैफने त्या चोरासोबत दोन हात केले. त्यात सैफ जखमी झालेला. आता एका मुलाखतीत सैफने याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com